Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2020

Pimpri Chinchwad Mahanagarpalika has published a notification regarding the Bharti of  Asha Swayamsevak vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये आशा स्वयंसेविका या पदांकारिताजागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 29,30 मे & 01, 02 जून 2020

पद संख्या: 360 जागा

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 आशा स्वयंसेविका 360

शैश्निक पात्रता: 8th Pass ( आठवी पास )

अर्ज पद्धती: ऑफलाईन

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात बघा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा

शेयर करा मित्रांसोबत



Source link