NHM Parbhani Bharti 2020

NHM Parbhani has published a notification regarding the Bharti of  Medical Officer vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदांकारिताजागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 26,28 मे 2020

पद संख्या: 25 जागा

पदाचे नाव:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 25

शैश्निक पात्रता: MBBS / BAMS

निवड प्रक्रिया: मुलाखत

नोकरी ठिकाण: परभणी

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

मुलाखतीचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद परभणी

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा

शेयर करा मित्रांसोबत



Source link